Thane Traffic : माजिवाडा पाटीलपर्यंत वाहनांच्या रांगा, खड्डे बुजवणार तरी कधी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Jul 2022 11:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई- नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय.. या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील माजिवडापासून पाटलीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.. साकेत ब्रीज आणि खारेगाव टोलनाक्यावरील खड्डे या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जातेय.. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अजूनही ठाण्यातील रस्त्यांवरचे खड्डे पूर्णपणे बुजवण्यात आले नाहीत हेच या वाहतूक कोंडीनं सिद्ध केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...