EXCLUSIVE: तब्बल 375 मीटर लांब तिरंगा ध्वज, तिरंगा रॅलीचे काही क्षण ड्रोनच्या माध्यमातून
Continues below advertisement
Aurangabad: 'आझादी का अमृत महोत्सव' अभियानांतर्गत देशभरात तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. तर अनेक शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थी तिरंगा रॅली काढतांना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा एक आगळीवेगळी तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील एचपीएल विद्यालयातर्फे 375 मीटरचा ध्वज तयार करत तिरंगा रॅली काढण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Aurangabad News