Aurangabad : मुसळधार पावसामुळे पुल वाहून गेला, नदी पार करण्यासाठी ग्रामस्थांची कसरत : ABP Majha
औरंगाबादेत मुसळधार पावसाने मोठं नुकसान, अनेक भागात पाणीच पाणी झालं आहे. गेल्या दोन दिवसात औरंगाबादेत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे धनगर माळेगाव मधील पूल वाहून गेला असुन नदी पार करण्यासाठी ग्रामस्थांची कसरत सुरु आहे.