Maharashtra Monsoon 2021 : Aurangabad मध्ये पावसाचं थैमान, मेडिकलमध्ये पाणी साचलं, औषधांचं नुकसान

Continues below advertisement

महाराष्ट्रात गेल्या २ दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली होती.मात्र काल रात्रीपासून कोकण,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात महापूर,भुसखलन होण्याचा अंदाज व्यक्त करत हवामान विभागाने राज्यभर सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. मराठवड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहेAurangabad मध्ये पावसाचं थैमान, मेडिकलमध्ये पाणी साचलं, औषधांचं नुकसान

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram