Lockdown 4.0 | गर्दी करणाऱ्यांना हटकलं म्हणून पोलिस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला
गर्दी करणाऱ्यांना हटकलं म्हणून पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन चाकू फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडलाय. या टोळक्यानं पोलिसांवर दगडफेकही केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.