Lalit Salve | लिंगबदलाची शस्त्रक्रिया झालेल्या ललिताचा विवाह, शस्त्रक्रियेनंतर ललित माजलगावमध्ये कार्यरत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Feb 2020 11:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ललिता जिनं मुंबईतील डॉक्टरकडे तपासणी करुन लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आणि ललिताचा ललित झाला. त्याच ललित कुमारचा विवाह झालाय. औरंगाबादला मुलगी बघण्यासाठी गेलेल्या ललित छोटेखानी कार्यक्रम करत लग्न करूनच माजलगावला परतला. माजलगाव तालुक्यातल्या राजेगावातील सर्वसामान्य कुटुंबात लिलिता यांचा जन्म झाला.