Indigo Flight Service | औरंगाबादेत 'इंडिगो'चं पहिलं विमान उतरलं | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादच्या विमानतळावरुन बहुप्रतीक्षित इंडिगोची विमानसेवा आजपासून सुरु झालीय. इंडिगोचं पहिलं विमान औरंगाबादच्या विमानतळावर पोहोचलं.. या विमानाची पायलट कीर्ती राऊत ही औरंगाबादचीच होती. विमानतळावर आल्यावर कीर्ती राऊतचं स्वागत करण्यात आलं.. तिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी..