Aurangabad Fake Baba Exposed : भोंदूबाबाच्या दरबारी येणाऱ्या भोळ्याभाबड्या नागरिकांना कशा पद्धतीने प्रभाव टाकतो?

एबीपी माझानं औरंगाबादमधल्या पारुंडी गावात बाबासाहेब शिंदे नावाच्या भोंदूूबाबाची पोलखोल केलीये..  बाबासाहेब शिंदे नावाचा हा बाबा डोक्यावर हात ठेवून आजार बरं करण्याचा दावा करतो. दरम्यान गोरगरीबांना फसवणाऱ्या या बाबावर कारवाईची मागणी होऊ लागलीय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola