
Mp Imtiaz Jaleel on Bakari Eid | अयोध्येतील कार्यक्रमाचंही प्रतिकात्मक भूमीपूजन करा : जलील
Continues below advertisement
बकरी ईदसाठी शासनाची नियमावली मान्य नसल्याची प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement