Govar Measles in Aurangabad : औरंगाबाद शहरात गोवरचे संशयित आढळले, 8 बालकांना संसर्ग झाल्याचा संशय

मुंबई पोठोपाठ औरंगाबादेत गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.  आठवडाभरापासून गोवर साथीची ८ संशयित बालके आढळल्यानं आरोग्य विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola