Aurangabad PFI: औरंगाबादमधून पीएफआयचे चार कार्यकर्ते एटीएसच्या ताब्यात
Continues below advertisement
औरंगाबाद मध्येही तपास यंत्रणांची धडक मोहीम सुरुये. शहरातील जिनसी भागातून PFI च्या चार कार्यकर्त्यांना ATS ने कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे
Continues below advertisement