Aurangabad : टॉमेटॉला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं टोमॅटो फेकून आंदोलन : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2021 02:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील टॉमॅटोचे दर घसरल्यामुळं शेतकरी आक्रम झाले आहेत. शेतकऱ्यांनी औरंगाबाद-मुंबई महामार्गावर आंदोलन करत अनेक टॉमॅटो रस्त्यावर ओतून आंदोलन केलं.