ABP News

Eknath Shinde BJP Alliance : औरंगाबाद पालिका निवडणूक शिंदे गट, भाजप एकत्र लढवणार

Continues below advertisement

शिंदे गट आणि भाजप राज्यात एकत्र सत्तेत बसल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही एकत्र संसार थाटणार हे आता जवळपास निश्चित आहे... याची नांदी औरंगाबादमध्ये दिसून येतेय.. कारण औरंगाबाद पालिका निवडणूक शिंदे गट,आणि भाजप एकत्र लढवणार असल्याचं शिंदे गटाचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी दिलेय. जागावाटपबाबत नेत्यांची प्राथमिक बैठक झाली असून त्यात ज्या जागा भाजपनं लढवल्या होत्या, त्या भाजपकडे तर ज्या जागा शिवसेनेनं लढवल्या होत्या त्या शिंदे गटाकडे, असा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याचंही कळतंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram