Marathwada 30-30 Scam : 30-30 घोटाळ्यात ईडीची एन्ट्री, 'त्या' डायरीत अंबादास दानवेंचंही नाव?
Continues below advertisement
मराठवाड्यात गाजलेल्या 30-30 घोटाळ्याबाबत ईडीनं मागवली माहिती
तपासात सापडलेल्या डायरीत अनेक राजकीय नेत्यांची नावं
अंदाजे 350 कोटींचा घोटाळा असल्याची प्राथमिक माहिती समोर
Continues below advertisement