Dhanve Vs Imitiaz Jaleel : औरंगाबादमधील रेल्वेविकासावरुन दानवे आणि जलील यांच्यात आरोप प्रत्यारोप

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पीटलाईनचा भूमिपूजन सोहळा पार पडला..  मात्र हा सोहळ्यात रेल्वे राज्यमंत्री दानवे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील .यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola