Aurangabad: रमेश बोरणारेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबाद वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दरम्यान हा गुन्हा राजकीय द्वेषापोटी करण्यात आल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय.. त्यानंतर शिवसैनिकांनी एसडीएम कार्यालयावर मोर्चा काढून गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे..
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena MLA Morcha Aurangabad Vaijapur Shiv Sainiks Ramesh Bornare Crime Of Molestation Political Hatred SDM