MNC Election Aurangabad : औरंगाबादमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 04:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्या पसंतीच्या मतांमुळेही विजयी मतांचा कोटा पूर्ण न झाल्यानं दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू. विक्रम काळे आणि किरण पाटील यांच्यात लढत