Aurangabad :रोजगार हमीच्या कामावर चक्क कोरोना रुग्ण,मंत्री संदीपान भुमरेंच्या गावात धक्कादायक प्रकार
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात कोरोनाची लागण झाली असलेल्या काही लोकांनी रोजगार हमीवर काम केलं आणि विशेष म्हणजे त्याचे पैसे देखील त्यांना मिळाले आहेत. एबीपी माझाच्या पडताळणीत बोगस यादी बनवल्याचं समोर आलं आहे. पाहुया एक्स्लुझिव्ह रिपोर्ट
Continues below advertisement