Aurangabad औरंगाबादमधील Varun Sardesai यांच्या कार्यक्रमात गर्दी जमवल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल

औरंगाबादमधील वरूण सरदेसाई यांच्या कार्यक्रमात गर्दी जमवल्याप्रकरणी आयोजक राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे नुकतच युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियम धाब्यावर बसवत अनेकांनी या कार्यक्रमाला गर्दी करत प्रचंड प्रतिसाद दिला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola