CM Uddhav Thackeray यांच्या औरंगाबाद दौऱ्यात MIM चं उपरोधात्मक आंदोलन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या औरंगाबाद दौऱ्यात एमआयएमचे कार्यकर्ते उपरोधिक आंदोलन करणार आहेत. एकीकडे पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे कार्यकर्ते ठिकठिकाणी उपरोधिक स्वागत करत आहेत.