Aurangabad City Bus : खासगी फायनान्स वसुली एजंटने रोखली मनपाची गाडी, पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद खासगी फायनान्स वसुली एजंटने अडवली महापालिकेची सिटीबस, गाडी जप्त करायची म्हणून प्रवाशांनाही उतरवलं खाली, महापालिकेच्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल.