Aurangabad: हडको आणि सिडको भागातील नागरिक संतप्त, औरंगाबादमध्ये भाजपचं आंदोलन ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Apr 2022 08:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद शहरात अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त.. नागरिकांचं आज भाजपच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन.. आजच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आंदोलकांचं थेट आयुक्तांच्या घरासमोर निदर्शनं..