Maharashtra Politics : मंत्री आणि राज्यमंत्रीपदांचे अधिकार सचिवांकडे, एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Continues below advertisement

Maharashtra Politics : एकीकडे राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय... त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले ३७ दिवस आपल्याच खांद्यावर भार वाहतायत... या भारामुळे मुख्यमंत्र्यांची तब्येतही बिघडली... त्यामुळे अखेरीस खांद्यावरचा हा भार कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला... राज्यातील मंत्री आणि राज्यमंत्रीपदांचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिवांकडे सोपवले आहेत... विविध विभागातल्या कामांची रखडपट्टी टाळण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram