Chhatrapati Sambhaji Nagar :आई वडील वेळ देत नाही म्हणून तीन मुलींनी सोडलं घर : ABP Majha
Continues below advertisement
रोजचे सोडा, पण वाढदिवसाच्या दिवशीही शिक्षक आई-वडील वेळ देत नाहीत. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने दोन मैत्रिणींना सोबत घेऊन थेट फिरायला जाण्याचा प्लॅन आखला 28 फेब्रुवारीला सायंकाळी ट्यूशनला म्हणून घराबाहेर पडलेल्या . आणि तिघीही गायब झाल्या. इकडे मुली घरी न परतल्याने पालकांची धावपळ सुरु झाली.
Continues below advertisement