Chandrakant Khaire : मंदिरं उध्वस्त करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीवर अकबरुद्दीन का गेले?

Continues below advertisement

औरंगाबादेतल्या भाषणाआधी अकबरुद्दीन ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली..औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून दुआ केली. ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. त्याच औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न ओवैसी का करत आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram