Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध,परप्रांतीय, फेरीवाले, मजुरांची माफी मागा: Sanjay Thakur

Continues below advertisement

राज यांचा अयोध्या दौरा, महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्याचाही विरोध, मुंबई भाजप प्रदेश प्रवक्ते संजय ठाकूर यांचं राज ठाकरेंना पत्र, राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूरांची माफी मागावी - ठाकूर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram