Bjp Mission 45 : लोकसभा निवडणुकीसाठी बीजेपीच मिशन ४५ ,जे.पी.नड्डा आज चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर भाजपची सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला जे .पी नड्डा ,देवेंद्र फडणवीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. जे.पी. नड्डा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.