Aurangabad Gas : धक्कादायक! घरगुती सिलेंडरचा गॅस रिक्षामध्ये? काय आहे प्रकरण?

Continues below advertisement

इंधन दर परवढत नसल्याने औरंगाबाद मध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून रिक्षामध्ये गॅस भरला जातो. वाळूज औद्योगिक परिसरातील ए-सेक्टरमध्ये एका बंद कंपनीत हा धोकादायक प्रकार सुरु आहे. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत  गॅस रिफिलिंगचा अवैध उद्योग सुरू झाला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram