Aaple Sarkar | 'आपले सरकार' घोटाळ्याच्या आरोपांची एसआयटी चौकशी करा, अब्दुल सत्तार यांची मागणी

आपले सरकार घोटाळ्याचा आरोपानंतर आता राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. त्याचबरोबर यात जर कंपनी दोषी आढळली तर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. कालच एबीपी माझाने या सगळ्या प्रकरणाबद्दलचा सविस्तर रिपोर्ट दाखवला होता त्यानंतर ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola