Aurangabad Water Issue : 7 दिवसांनी पाणी, तेही कमी दाबाने, औरंगाबादमध्ये भाजपचं आंदोलन ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनत चाललाय. सिडको आणि हडको भागातील अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज भाजपच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरु केलंय. भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक या आंदोलनात सहभागी झालेत. आजच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी थेट आयुक्तांच्या घरासमोर निदर्शनं सुरु केलीत.
Continues below advertisement