Aurangabad : Waluj परिसरातील Tools Company ची 6 जणांच्या टोळीकडून तोडफोड, पोलिसात गुन्हा दाखल

Continues below advertisement

औरंगाबाद वाळूज भागात कंपनीमध्ये तोडफोड ..कंपनीसमोर भांडण करू नका असे सुरक्षा रक्षकाने सांगितल्याने सहा जणांनी कंपनीच्या केबिनच्या काचा फोडल्या ..पार्किंग मधील दुचाकी खाली पडल्या .. रात्री बाळूज येथील आकार टूल्स कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळील घटना . तरुणांच्या टोळक्या विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram