Aurangabad: औरंगाबादच्या शिवराई फाट्याजवळ दोन आयशर ट्रकची धडक ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Jan 2022 10:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या शिवराई फाट्याजवळ दोन आयशर ट्रकची धडक झालीये..या अपघातात चौघांचा मृत्यू झालाये तर १० हून अधिक गंभीर जखमी आहेत.. एका ट्रकमध्ये लग्नाचं वऱ्हाड असल्याची माहिती समोर आलीये.. काही जखमींवर औरंगाबाद तर काहींवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.