Aurangabad Traffic Rule : वाहतुकीचे नियम तोडलेल्या वाहनचालकांना लोक अदालतने समन्स : ABP Majha

Continues below advertisement

वाहतुकीचे नियम तोडलेल्या वाहनचालकांना लोक अदालतने समन्स बजावलेत... या बेशिस्त चालकांची संख्या आहे तब्बल २ लाख ४० हजार ७६८ आणि दंडाची रक्कम आहे तब्बल ३३ कोटी रुपयेदंड न भरणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिसांकडून ई-चलन पाठवलं जातं... त्यानंतरही दंड न भरणाऱ्यांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणात लोक अदालतमध्ये हजर राहण्याचं समन्स पाठवण्यात आलंय...आणि या सर्वांनी 11 फेब्रुवारीला लोक अदालतमध्ये हजर राहायचं आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram