Jitendra Awhad : शिवरायांबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजपची टीका, जितेंद्र आव्हाड मात्र भूमिकेवर ठाम
Jitendra Awhad : शिवरायांबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजपची टीका, जितेंद्र आव्हाड मात्र भूमिकेवर ठाम
हे समजण्यासाठी अक्कल लागते, की मुघलांचा इतिहास वगळला तर महाराजांचे शौर्य, गनिमी कावा, युद्धनीती कशी दाखवणार? तुम्हाला हेच गायब करायचे
आहे.