औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासाठी सरकारची पावलं

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याच्या दृष्टीनं हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी राज्य सरकारनं रेल्वे, पोस्टासह प्रमुख विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी घेतलीय.
येत्या काही दिवसात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आहे. त्यापूर्वी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होऊ शकतं. त्यातच आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola