Aurangabad Sillod Ration Shop : औरंगाबाद, सिल्लोडमध्ये रात्रभर सुरु राहणार रेशन दुकाना
औरंगाबाद सिल्लोड मतदारसंघातील रेशन दुकान आज रात्रभर उघडे राहणार आहे. लोकांना शिधा योजनेचा लाभ मिळावा म्हणून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी तसे आदेश दिले आहेत.