Aurangabad Shivjayanti: शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी, शिवसेनेच्या दोन आमदारांची मागणी ABP Majha
Continues below advertisement
दोनदा शिवजयंती नको, १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी व्हावी, शिवसेना आमदारांची मागणी. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची भूमिका शिवसेनेनं बदलली?
Continues below advertisement