Aurangabad: शिवजयंतीबाबत शिवसेनेची भूमिका बदलली? ABP Majha
Continues below advertisement
दोनदा शिवजयंती नको, १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी व्हावी, शिवसेना आमदारांची मागणी. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची भूमिकाशिवसेनेनं बदलली? '१९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी व्हावी अशी सरकारकडे मागणी करणार'
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Shiv Sena MLA Demand Shiv Jayanti Role February Shiv Jayanti Celebration Shiv Jayanti By Date