Aurangabad Rikshaw Strike : विविध मागण्यांसाठी औरंगाबादमधील रिक्षा चालकांचा उद्या संप ABP Majha
Aurangabad Rikshaw Strike : विविध मागण्यांसाठी औरंगाबादमधील रिक्षा चालकांचा उद्या संप ABP Majha
औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक संपावर जाणारा. आपल्या विविध मागण्यासाठी उद्या एक डिसेंबर पासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय औरंगाबाद रिक्षा चालक-मालक संघटनेचा निर्णय. या संपात तब्बल 15 रिक्षा चालक संघटनांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे उद्या औरंगाबादकरांचे हाल होण्याची शक्यता असून, घराबाहेर निघताना पर्यायी वाहतुकीची सोय प्रवाशांना करावी लागणार आहे.