Aurangabad Raj Thackeray Sabha : राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबत उद्या निर्णय होणार ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादेत एक मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबत उद्या निर्णय होणार आहे.. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी यासंदर्भातली माहिती दिलीय.. दरम्यान राज ठाकरे यांची जिथं सभा होणार आहे त्या ठिकाणची औरंगाबाद पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. तसेच मनसे नेते बाळा नांदगावकरांनाही सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी औरंगाबादेतील मनसे नेते उपस्थित होते.
Continues below advertisement
Tags :
Raj Thackeray Aurangabad Aurangabad Police Aurangabad Raj Thackeray Sabha Aurangabad Police Commissioner Nikhil Gupta