Aurangabad : Ajintha Ellora Caves ला पावसाचा फटका, मुसळधार पावसाचं पाणी लेण्यांमध्ये शिरलं

Continues below advertisement

राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळतोय याचा फटका जगप्रसिद्ध लेणी अजिंठा वेरूळ इथेही बसलाय. लेण्यांमध्ये चक्क पावसाचं पाणी शिरलंय आणि त्याने शिल्पांचं आणि इथे असलेल्या मूर्तींचं मोठ्या प्रमाणात मुकसान झालंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram