Aurangabad Partial Lockdown | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं औरंगाबादेत अंशत: निर्बंध
Continues below advertisement
औरंगाबाद : वाढत्या कोरोना बाधित रुग्णसंख्येमुळे औरंगाबाद शहरात 11 तारखेपासून अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. तर शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. हे निर्बंध 4 एप्रिलपर्यंत असणार असणार आहेत. शहरात लॉकडाऊन संदर्भात आज बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, ग्रामीणच्या एसपी यांच्यामध्ये ही बैठक झाली.
Continues below advertisement
Tags :
Partial Lockdown In Aurangabad Partial Lockdown Corona Cases Aurangabad Lockdown Aurangabad Lockdown