Aurangabad Nirankari Sant Samagam : औरंगाबादमध्ये 56 वा प्रांतीय निरंकारी संत समागम सोहळ्याचं आयोजन

56 वा प्रांतीय निरंकारी संत समागम सोहळ्याचं आयोजन औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसीमध्ये करण्यात आलंय. 27 ते 29 जानेवारीदरम्यान हा सोहळा पार पडतोय, यासाठी सुमारे तीन लाख भाविक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी बिडकीन डीएमआयसीतील 300 एकर जागा त्यासाठी घेण्यात आलीय. दरम्यान यावेळी संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे मार्गदर्शन भाविकांना लाभणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola