Aurangabad : औरंगाबादचं Mission Green Mobility, काच वेळी 250 वाहनं करणार खरेदी

Continues below advertisement

उद्योग नगरी आणि पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादला एकाच वेळी दीडशे मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम केला आणि औरंगाबादची वेगवेगळी ओळख जागतिक स्थरावर  जाऊन पोहोचली. आता या  ऐतिहासिक औरंगाबाद शहर आता एकाच वेळी जवळपास 250 चारचाकी  इलेक्ट्रिक  वाहने घेण्याचा विक्रम करण्याची तयारी सुरू केली आहे .आज यातील 101 गाड्या औरंगाबादकरांना वितरित करण्यात आल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram