Aurangabad : मंत्री संदीपान भुमरेंची लाडू-तुला, कार्यक्रमानंतर लोकांनी लाडू पळवले
Continues below advertisement
औरंगाबादच्या बिडकीन शहरामध्ये एका खाजगी कंपनीतील 48 कामगारांचा प्रश्न मंत्री संदिपान भुमरे यांनी मार्गी लावला म्हणून कामगारांच्या वतीने त्यांची पेढे तुला आयोजित केली होती. औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात झालेली लाडू तुला नंतर लोकांनी लाडवाच्या बॉक्सवर झडप घालत ज्याला जमेल तेवढे लाडवाचे बॉक्स पळवायला सुरुवात केले. एका एकाने तीन- तीन चार -चार लाडवाचे बॉक्स हातात घेतले आणि पळवापळवी सुरू झाली. या पळवा पळवी लहान मुलांपासून आबालवृद्ध हे सहभागी होते.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Aurangabad Sandipan Bhumre Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv