Aurangabad मध्ये पालकमंत्री Subhash Desai यांना काळे झेंडे दाखवून MIM चा निषेध : ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाचा वाद उफाळला असून विद्यापीठ पुण्याला नेल्याचा आरोप करत आंदोलकांनी पालकमंत्र्यांचा निषेध केला आहे. केवळ राजकीय हेतूने विद्यापीठाचं स्थलांतर केल्याचे एमआयएमने म्हटले आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Aurangabad MIM Subhash Desai ABP Majha Aurangabad Protest ABP Majha Video