Aurangabad Yuva Mohotsav : औरंगाबाद- मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सवादरम्यान वाद
Continues below advertisement
औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सवादरम्यान अभाविपानं राडा घातलाय. केंद्रीय युवक महोत्सवादरम्यान एका नाटकाच्या सादरीकरणात सीता लावणी करत असल्यानं हे नाटक मधेच थांबवत अभाविपनं जोरदार हंगामा केलाय. सादरीकरणात हिंदू देवतांच्या विटंबनेचा आरोप करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Marathwada University Aurangabad Blasphemy Rada Yuva Mahotsav Central Youth Sita Lavani Hindu Deities