Aurangabad : प्रेमप्रकरणातून जळीतकांडातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, तरुणीवर उपचार सुरु

Continues below advertisement

प्रेमप्रकरणातून जळीतकांडातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. स्वत:ला पेटवून घेत तरुणाने तरुणीला मिठी मारली.  20 टक्के भाजलेल्या तरुणीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram