Aurangabad | औरंगाबादच्या सिल्लोडमध्येही महिलेला पेटवलं | ABP Majha
Continues below advertisement
हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला विकेश नगराळे या नराधमानं जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच, दुसरीकडे औरंगाबादच्या सिल्लोडमध्येही अशीच एक घटना समोर आलीय. सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका महिलेच्या घरात घुसून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
Continues below advertisement