Aurangabad Protest : औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी
औरंगाबादमध्ये मविआनं शिंदे-फडणवीस सरकारविरोधात धरणे आंदोलन केलं. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तसंच अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली